Pages

Friday 15 April 2016

Excel Templates

Excel Templates


अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.वार्षिक निकाल पत्रक सॉफ्टवेअर 3.1 -- १ ते ८ साठीDOWNLOAD
2.विद्यार्थी हजेरी पत्रकDOWNLOAD
3.शालेय पोषण आहारDOWNLOAD
4.वार्षिक निकाल पत्रक ३.३ --विद्यार्थी फोटो सह --१ ते ८ साठीDOWNLOAD
5.file nameDOWNLOAD
(अधिक माहितीसाठी व निकाल पत्रक सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी मधिल help हे sheet जरूर वाचा)

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.



स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)

२. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते.

३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक करा, usbकिंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable करा.

४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
193.168.42.129:8888
असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाकामोबाइल वर एक permission बॉक्स येईल तो acceptकरा.

५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.

६. स्क्रीन mirroring साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करातुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).

७. याशिवाय AIRDROID  अॅप  वापरून मोबईल मधून data ट्रान्सफरकॅमेरा कंट्रोलकॉल, sms , कॉन्टॅक्ट असे अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop वर वापरू शकतो..

८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  व संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला आहे.

 ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how to root  व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
सर्व टप्पे अचूक पार पाडले तर रूट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

१०.हे अॅप ऑफलाईन चालतेसंगणका वर कोणतेही software  इन्स्टॉल करण्याची गरज नाही, browser मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.

Enjoy screen mirroring........!

Tuesday 29 March 2016

मराठी व गणित विषयाचे गुणनोंदतक्ते

      आपण 5 व 6 एप्रिल ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत  मराठी व गणित विषयाची परीक्षा घेणार आहोत.त्या परीक्षेत प्रश्ननिहाय गुणनोंद ठेवायची आहे.ते गुणनोंद तक्ते वर्ग निहाय आहेत .ते गुणनोंद तक्ते डाउनलोड करण्यासाठी विषयासमोरील डाउनलोडवर क्लिक करा.

1) मराठी - डाउनलोड 

2) गणित - डाउनलोड 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन 2 सराव प्रश्नपञिका

          प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा सराव प्रश्नपञिका महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या  वेबसाईटवरच्या आहेत.पण
वेबसाईटच्या अडचणीमुळे प्रश्नपञिका डाउनलोड होत नाहीत म्हणून  मी शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपञिका ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या आहे. विषयासमोरील डाउनलोडवर क्लिक करा.व प्रश्नपञिका direct डाउनलोड करा. 




      
MSCERT च्या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी 

       प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपणास  संकलित मूल्यमापन 2 परीक्षा पेपर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून मिळणार आहेत.त्यावर सराव व्हावा म्हणून त्यांनी वर्ग व घटकानुसार सराव प्रश्नपञिका तयार केल्या आहेत त्या प्रश्नपञिका डाउनलोड करा.


Wednesday 10 February 2016

1ली ते 4 थी Rhymes

मिञांनो वर्गवार कविता डाउनलोड करण्यासाठी आपल्या वर्गावर क्लिक करा...
        या कविता डाउनलोड करण्यासाठी आपल्याकडे Google Drive app असणे आवश्यक आहे....



               


           इंग्रजी कविता



            इयत्ता - पहिली

  1. Action song - download

  2. Little Pup - download

  3. Rain Rain - download

  4. I here thunder - download

  5. Showly and Quickly - download

  6. Butterflies Butterflies - download

  7. Ba Ba Black Ship - download

  8. Hello. . - download

  9. An Elephant - download

  10. The Wheels On the Bus - download

  11. The Big Red Balloon -  download

  12. My Grandfather - download

  13. Numbers - download

  14. Engine Number Nine - download

  15. Where Is Thumbkin - download

  16. Days Of the Week - download

  17. The Clean Brigade - download

  18. Jack And Jill - download

  19. Little Star -  download

          
    इयत्ता - दुसरी



  1. Bow-Wow -  download 

  2. Head Shoulders - download 

  3. Birthday Songs - download 

  4. Incy, Wincy Spider - download 

  5. Five Potato-Wadas - download 

  6.Tony Tinker - download 

  7. Ding Dong bell - download 

  8. How are you today? - download 

  9. The Green Brigade - download 

  10. Garden Manners - download 

  11. Zoom,Zoom,Zoom - download 

  12. Round The Clock - download 

  13. Six Little Mice - download 



                इयत्ता -  तिसरी



1. Play time -  download 

2. Days Of the Week - download 

3. Can you. ..- download 

4. Apples and  Bananas - download 

5. Plant magic  - download 

6. An Alphabet Song - download 

7. Mix a pancake - download 

8. Mary had a little lamb - download 

9. Spelling  fun - download 

10. In the world of letters - download 

           इयत्ता  - चौथी 




 1. An Action song  -  download 

 2. Raindrops  -  download 

 3. Row  Your  Boat  -  download 

 4. Fresh Food  -  download 

 5. Time Poems -  download 

 6. Little  Brown  Sparrows  -  download 

 7. Clouds -  download 

 8. Change -  download 

 9. An Action  Rhyme - download 

 10. Five Fluffy Little Robins -  download