Pages

Sunday 25 September 2016

विविध शिष्यवृत्यांची माहिती

*अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७*                                 

सन  २०१६-१७ अल्पसंख्याक पी मॕट्रीक शिष्यवृत्तीचे fresh व Renewal विद्यार्थी  फाॕर्म भरणे सुरू  झाले आहे.मुदत ३१आॕगस्ट २०१६ पर्यंत आहे.
चालू वर्षीचे महत्वाचे बदल
1)माहिती Excel मध्ये भरावयाची नाही.Fresh फाॕर्म New Registration करुन व Renewal फाॕर्म मागील वर्षीचा ID Number वापरुन Online भरावयाचा आहे.
पासवर्ड विद्यार्थी जन्मतारीख आहे.
2)आधारकार्ड Compulsory आहे. 
3)Account Number मुलाचे स्वतः /आई वडिलांशी jointच असावे
4)श्रेणीऐवजी गुणांची टक्केवारी भरावी
5)फक्त Photo Upload करावयाचा आहे.इतर Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
6)मुख्याध्यापकांनी फाॕर्म HM Login मधून Verify करावयाची आहे.
www.scholarships.gov.in
National Scholarship  Portal (NSP2.0)वर अल्पसंख्याक  पी-मॕट्रीक  शिष्यवृत्ती सन-२०१६ -१७ चे फाॕर्म भरावयाचे आहेत.
Fresh Form
  Fresh Form भरताना विद्यार्थ्याची New Registration मधील  माहिती भरुन Register केल्यावर विद्यार्थी ID मिळेल.नंतर Fresh Student माहिती भरण्यासाठी Apply to Fresh मधून विद्यार्थी ID व जन्मतारीख टाकून Login करावे.Login केल्यावर माहिती अचूक भरावी.तत्पूर्वी फाॕममधील अचूक  र्विद्यार्थी माहिती आपणांकडे उपलब्ध असावी.विद्यार्थी किंवा विद्यार्थी -आई/वडील संयुक्त बँक खातेच असावे.आधार कार्ड सक्तीचे आहे.श्रेणीची टक्केवारी करावी.फाॕर्म Submit करावे.Form ची प्रिंट घ्यावी.
Renewal Form
Renewal विद्यार्थ्यांसाठी फाॕर्म भरणेसाठी  सन २०१५-१७ ची  अल्पसंख्यांक प्री-मॕट्रीक  शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थी यादी तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.त्यातील अचूक विद्यार्थी ID नुसार फाॕर्म भरावेत.Form ची प्रिंट घ्यावी.
फाॕर्म अडचण असल्यास तालुकास्तरावरील प्रशिक्षित ट्रेनरकडून मार्गदर्शन घ्यावे.

Form Verification
 HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे. नाही.
अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा. 


अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बैठक


 महत्वाचे काही मुद्दे

या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।

सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
New registration करा।
विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
Aadhar card अनिवार्य आहे।
ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
ई-मेल id टाका
Registration करा।
Login करा।
Application form क्लीक करा।
माहिती भरा।
Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।

Permanently unaided शाळांसाठी खुशखबर

1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .

इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.

Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.

MSS HSS किंवा NMMS शिष्यवृर्ती धारक विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्ती साठी पात्र असतील.

संयुक्त किंवा विद्यार्थ्यांचा ACCOUNT नंबर पाहिजे.
फक्त पालकांचा ACCOUNT चालणार नाही.
Zero balance वर खाता असलेला खाते चालेल.
जर कोणतीही बँक zero balance खाता उघडण्यास टाळाटाळ करत असेल तर आपल्या मा. शिक्षणाधिकारी साहेब सोबत संपर्क साधा. तक्रार करा. त्या बँकेवर योग्य कार्यवाही केली जाईल.
सर्व कागद पत्रे मुख्याध्यापक कडे जमा करायचे आहेत.
मुख्याध्यापकांनी सदरची फाईल seprate ठेवायची आहे.
हे सर्व कागद पत्रे कोणत्याही कार्यालयात जमा करायचे नाही.
माहिती ऑनलाइन submit केल्या अगोदर सर्व माहिती चेक करा.
शेवटी प्रिंट काढून घ्या.
Chek ur status वर क्लीक करून  आपला status पाहू शकता।
खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
एका कुटुंबातले दोन विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक वेगवेगळे पाहिजे.
Aadhar card & account number Unique पाहिजे.

विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर शाळा त्या विद्यार्थी च्या फॉर्म ला verify करावे.

Renewal साठी

Login id  :     APPLICATION ID
PASSWORD :    Date of Birth

2013/14
2014/15  विद्यार्थ्यांचे जर मागील वर्षी Renewal मध्ये भरले असतील तर Renewal भरा.
नाही तर या वर्षी त्यांचे फॉर्म fresh मध्ये भरा.


Renewal साठी मागील भरलेला खाते क्रमांक पाहिजे.
नवीन खाते क्रमांक चालणार नाही.

शाळेचा username आणि password साठी  शाळेच्या letter head वर
School name
Adress
Udise code
Hm name
Mobile number
Email adress

आपल्या जिल्ह्याच्या मा.शिक्षणाधिकारी च्या ई-मेल वर मेल करा.

आपल्याला शाळेसाठी
 username password मिळेल.

नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फॉर्म भरायचे आहेत.




      
=================================================     
सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती



सर्व मुख्याध्यापकांना विनंती कि आपल्या शाळेतील ST (अ.जमाती.) विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळास्तरावर पूर्ण करून घ्यावेत


त्यासाठी आवश्यक कागदपत्र



तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला

विद्यार्थी व वडिलांचा रहिवासी दाखला

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड

विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतील खाते पासबुकची xerox

दोन पासपोर्ट साईझ फोटो

तीन अपत्य असणाऱ्या पालकांचे स्वलिखित प्रतिज्ञापत्र(फक्त दोनच अपत्यांना लाभ घेणे बाबत

वरील १ ते ५ प्रमाणे कागदपत्र  शाळेत जमा करून घेऊन ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे.

बँकेचे खाते शक्यतो विद्यार्थ्यांचे असावे किंवा विद्यार्थी आणि आई/वडील यांचे संयुक्त खातेअसावे.

Online फॉर्म भरण्यासाठी लिंक


https://etribal.maharashtra.gov.in/evikas/main/common/aboutevikas.aspx

=================================================
समाजकल्याण विभाग ऑनलाइन शिष्यवृत्ती


 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
(अनुसुचित जाती, विमुक्त व भटक्या जमातीच्या मुलींसाठी)

अस्वच्छ व्यवसाय करणा-या पालकांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती

महत्वाची सुचना

सर्व शिष्यवृत्तीसाठी या वर्षी आधारकार्ड क्रमांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला लिंक करणे आवश्यक.
ऑनलाइन फॉर्म भरण्यापुर्वी
 खालील लिंक वरील महत्वाच्या  माहितीपुस्तिका वाचुन घ्यावी

https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/FAQ.aspx

सर्वप्रथम लॉग इन करुण मागिल वर्षीच्या पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अर्ज नुतनीकरण करून घ्यावे.

 नविन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरावे.

अर्ज भरल्यानंतर सर्व अर्ज मंजूरीसाठी पुढे पाठवावे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट लिंक
https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Scholarships/Account/Login.aspx#1


 या वर्षीच्या सर्व पात्र,नविन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून गोषवाराची एक प्रत समाजकल्याण कार्यालय येथे जमा करावी.*

Thursday 22 September 2016

School पोर्टल माहिती भरणे



मा.प्रदीप भोसले सर यांनी तयार केलेले शाळा पोर्टल School Portal ची माहिती  ऑफलाईन भरणे विषयी उपयुक्त असे मन्युअल खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करा.

https://www.dropbox.com/s/o8s8tamkwwok8pz/School%20portal%20Manual%20in%20Marathi.pdf?dl=1
================================================
शाळा माहिती भरण्यासाठी कच्ची माहिती संकलित करण्यासाठी खालील pdf फॉर्म डाउनलोड करा व माहिती तयार करा.
https://www.dropbox.com/s/xyq8xao7rgco2py/School%20Input%20Form.pdf.pdf?dl=1

=================================================
विद्यार्थी माहिती Student Summary- कच्ची माहिती संकलन फॉर्म 

=======================================================================


शाळा माहिती भरण्यापूर्वी  Intrnet Explorer ब्राउझर  करावी लागणारी  सेटिंग या विषयी मा.हरिदास भांगरेयांनी तयार केलेलं सचित्र  मन्युअल खालील बटनावर क्लिक करून डाउनलोड करा.
https://www.dropbox.com/s/mm6tkthndstlxwe/SARAL%20-%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20Settings%20..pdf?dl=1
============================================================================

*सरल शाळा माहिती*



माहिती भरणे लवकरच सुरु होणार आहे.सन 2016 - 2017 साठी शाळा माहिती offline पद्धतीने भरायचे आहे

माहिती भरण्याच्या  स्टेप पुर्वी त्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली पुढील प्रमाणे अपडेट करुण घ्यावी.

या माहिती भरण्यासाठी आपले संगणाकात internet explorer हा browser चे वर्सन ९ किंवा त्या पेक्षा जास्त असावे
-Internet explorer  open करा

-होम पेज ओपन होईल त्या मध्ये उजव्या बाजूला वर setting चा symbol असेल त्या वर click करा

-दिसणाऱ्या बरेच options पैकी internet option या वर click करा
-या नंतर वरचे बाजूला General चे पुढे Security आहे त्या वर click करा

-त्या खाली custom म्हणून लिहले असेल त्या खाली  एक box आहे त्या मद्ये right mark ✔ असेल. 
त्या समोर 

-Enable protected mode आहे.आता फक्त तुम्ही त्या box मध्ये असलेले right mark काढून टाका(box वर click करा box खाली होईल)

-custem level या button वर click करा

-आता Active X control and plug ins वर खालील प्रमाणे change करुन घ्या.

-Allow. Active x filtering = enable

-Allow priviosely used Active X = enable

-Allow Scriptlet = Disable

-Atomatic prompting for ActiveX control = Disable

Binary and script behaviors= Enable

Display video and animation = Disable

Download signed Active x control= Prompt

 Download unsigned Active x control= Prompt

Initialize and script Active X control = Prompt

Only Allow approved domains = Enable

Run Active X control and plug ins =Enable

Run anti malware software on amActive X control = Enable

Only Allow approved domains = Enable

Run Active x control and plug ins = Enable

Run anti malware software in Active X control = Enable

 Run antiMalware software on Active X Control = Enable

Script Active x control marked safe for = Enable

Ok या button वर  click करा, नंतर Apply या button वर click करा

browser बंद करुन ,परत एकदा चालु करा (Restart)

internet explorer वर्जन 9 किंवा पुढील च्या साह्याने


 education.maharashtra.gov.in

सरल ची वेवसाईट ओपन करा

 शाळा या button वर click करा व login व्हा.

-होम tab मध्ये प्रथम offline project आहे त्या वर click करा*

-आपल्याला ज्या भाषेत offline school data भरणे सोपे वाटते ते भाषा English, किंवा मराठी एका वर click करा*

-नंतर Download offline data या button वर click करा*

-file download करायचा का ? विचारेल

OK वर click करा

-आपले शाळेचा Udise code चा एक Zip file (तीन पुस्तक चिन्ह) दिसतो

Save या button वर click करा

file पूर्ण download होई पर्यत वाट पाहा.

file download झाल्यावर त्याला select करुन right click करा

extract to udise code असतो त्या वर click करा

तुमच्या शाळेचा udise क्रमांकाच्या एक folder तयार होईल

पण file extract करण्यासाठी तुमचे संगणकात Winzip किंवा WinRAR हे software असणे आवश्यक आहे

तुमच्या शाळेचा udise code असणाऱ्या folder select करुन open  करा

Open केल्या नंतर तिथे बरेच folder दिसेल

आता Index.html या folder ला select करुन right click, open with, internet explorer करा

तुमच्या शाळेची माहीती भरायची offline project ओपन होईल

वेब पेज वर Allow blocked content या button वर click करा

डाव्या बाजुचे सहा tab शाळा संबंधित आहेत
  उजव्या बाजुचे सहा tab student summery संबंधित आहे

 दोन्ही input format वर
Click करून आपली शाळेची माहिती print करुन घ्या

 नंतर School data entry प्रत्येक पेज ओपन करा,माहिती भरा सेव करा व finalize करा

progress बार वर आपण किती माहिती भरले तपासा

100% finalize झाले असेल तर prepare data for school वर click करा

एक नविन file तयार होईल ते file school portal login करुन upload करा

ज्या प्रमाणे शाळा माहीती सेव finalize केले तसेच students summary data entry करा

माहिती 100% finalize झाले तर Prepare data for student वर click करा, तयार झालेला नविन file school portal वर त्याच ठिकाणी upload करा

 लक्षात असु द्या आपण file download एक वेळ करुन upload दोन वेळ करायचा आहे

शाळा इमारत व क्रिडांगणाच्या फोटो फक्त online upload करायचा आहे