Pages

Monday 9 July 2018

पवित्र पोर्टल सुरु झाले आहे


रजिस्टर करण्यासाठी क्लिक करा 

सर्व pdf फाईल पाहण्यासाठी क्लिक करा 

Tuesday 3 July 2018

Saturday 7 April 2018

संकलित २ [१ ली ते ४ थी चे सर्व पेपर] P S M नुसार

                                       

संकलित २ [१ ली ते ४ थी चे सर्व पेपर] P S M नुसार

Friday 9 February 2018

सोलापूर शाळा सिद्धी अ श्रेणीतील शाळा लिस्ट

सोलापूर जिल्हा अ श्रेणी शाळा 
नमस्कार
www.sabalebharat.blogspot.com या शैक्षणिक ब्लॉग वर आपले स्वागत 
सदर पोस्ट मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 'अ'श्रेतील शाळा[शाळा सिद्धी]PDF
व 
शाळा सिद्धी च्या ७ फाईल व त्यामधील डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.


        सोलापूर शाळा सिद्धी लिस्ट 



शाळा सिद्धी ७ फाईल व डेटा 



Monday 6 November 2017

संकलित चाचणी २०१७ २०१८ गुण नोंद तक्ते

संकलित मूल्यमापन चाचणी क्र १ 
गुण नोंद तक्ते [१ ली ते ४ थी ]

विषय  मराठी

विषय  गणित 

विषय  इंग्रजी

Tuesday 10 October 2017

सोलापूर टॅलेंट हंट स्पर्धा💃🕺🎼🎤🎧🎷🥁💿 📚📚📋📋📒📒📚📚 आज दिनांक *10/10/2017*रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा *पेहे*येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी मा डॉ श्री भारुड साहेब यांच्या संकल्पनेतून *सोलापूर टॅलेंट हंट*अंतर्गत विविध स्पर्धा निसर्गाच्या सानिध्यात घेण्यात आल्या. यावेळी पेहे केंद्राचे केंद्रप्रमुख *आदरणीय श्री कुंभार साहेब*सर्व शाळेचे मुख्याध्यापक व स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे *नाट्य स्पर्धा* 🤷‍♀लहान गट🤷‍♂ 1)क्रांती सुनील अडगळे (पांढरे वस्ती) 2)तृप्ती पाटील (नेमतवाडी) 🤷‍♀मोठा गट🤷‍♂ 1)क्रांती जगताप (नेमतवाडी) 2)....................(बोचरेवस्ती) *चित्रकला स्पर्धा* 🙏🏻लहान गट🙏🏻 1)ऋतुजा मदने(पांढरेवस्ती) 2)ज्ञानेश्वरी काळे (नेमतवाडी) 🙏🏻मोठा गट🙏🏻 1)कोमल जगताप(नेमतवाडी) 2)क्रांती जगताप(नेमतवाडी) *हस्तकला स्पर्धा* 👇🏻लहान गट👇🏻 1)रोहन गावडे (नेमतवाडी) 2)सानिका मोकळे (पेहे) 👇🏻मोठा गट👇🏻 1)पायल नायकुडे(पेहे) 2)वैष्णवी व्यवहारे(जवाहरवस्ती) *वादविवाद स्पर्धा* 🗣लहान गट🗣 1)सानिका मोकळे(पेहे) 2)ऋतुजा मदने(पांढरेवस्ती) 🗣मोठा गट🗣 1)क्रांती जगताप(नेमतवाडी) *वक्तृत्व स्पर्धा* 🎤लहान गट🎤 1)ऋतुजा मदने(पांढरेवस्ती) 2)सानिका देवकते(पांढरेवस्ती) 🎤मोठा गट🎤 1)रोहन कोळी(पेहे) 2)कोमल जगताप(नेमतवाडी) *गायन स्पर्धा* 🎼लहान गट🎼 1)अंकिता अडसूळ(पाटीलवस्ती) 2)क्रांती अडगळे(पांढरेवस्ती) 🎼मोठा गट🎼 1)क्रांती जगताप(नेमतवाडी) 2)अभिषेक कोळी(पेहे) *वादन स्पर्धा* 🥁लहान गट🎷 1)अंकिता अडसूळ(पाटीलवस्ती) 2)रोहन गावडे(नेमतवाडी) 🥁मोठा गट🎷 1)....................... 2)....................... *नृत्य स्पर्धा* 💃लहान गट🕺 1)क्रांती अडगळे(पांढरेवस्ती) 2)गणेश शिंदे(नेमतवाडी) 🕺मोठा गट💃 1)युवराज जगताप(नेमतवाडी) 2)क्रांती जगताप(नेमतवाडी) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी *केंद्रातील सर्व शिक्षकांनी*मोलाचे सहकार्य केले स्पर्धेच्या शेवटी *जि प प्राथ शाळा बादलकोट शाळेने*केलेली प्रगती (गुणवत्ता,शालेय रेकॉर्ड,रंग रंगोटी,शालेय निसर्गरम्य परिसर)या सर्व बाबीत शाळेने केलीली प्रगती खरोखरच कौतुकास्पद आहे, केंद्र प्रमुखांच्या हस्ते तेथील शिक्षकांचा *सत्कार*करण्यात आला...... त्याच प्रमाणे शौचालयासंदर्भात कापसेवस्ती शाळेतील मुख्याध्यापकाचाही सत्कार करण्यात आला अशा प्रकारे सदर स्पर्धा खेळीमेळीच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात पार पडल्या 🙏🏻केंद्रातर्फे सर्व शिक्षकांचे आभार🙏🏻 स्पर्धेचे निवडक क्षणचित्रे👇🏻 *www.sabalebharat.blogspot.com* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

केंद्र पेहे