STAR PROJECT अंतर्गत BRC
व CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२
उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय
टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त
मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.
घटकाचे नाव -: ३-शालेय व्यवस्थापन
स्वाध्याय क्र./नाव -: १ आपल्या कार्यक्षेत्रातील भौतिक व मानवी घटकांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे झालेला सकारात्मक परिणामांची यादी तयार करा.