पायाभूत चाचणीचे गुण सरल विद्यार्थी संकेत स्थळावर भरावयाचे आहेत. त्यासाठीचा गुण संकलन तक्ता येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात माहिती भरून ठेवल्यास सरल विद्यार्थी संकेत स्थळावरील फाईलमध्ये विद्यार्थी गुण भरणे सुलभ होईल. गुण संकलन तक्त्यात विद्यार्थ्यांची नावे मुले मुली एकत्रित त्यांच्या प्रथम नावाच्या शब्द वर्णानुक्रमे (alphabetical order) लिहावीत. प्रत्येक वर्गास व तुकडीस स्वतंत्र तक्ते वापरावेत.
download
download
No comments:
Post a Comment