Pages

Wednesday 22 June 2016

संगणक शिका शै. व्हिडीओ


अनुक्रमांकशैक्षणिक व्हिडीओचे नांवClick on Download
01ब्लॉग तयार कराDownload
02ब्लॉगवर पोस्ट शेअर कराDownload
03शिक्षणाची वारी पंढरपूरDownload

Wednesday, April 20, 2016

Whatsapp मेमरी फुल होत असेल तर उपाय Whatsapp memory problems

भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते

भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि 
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते आणि सर्वाची आता ही समस्या झाली ..
तर ..वॅाटसॲप वापरुन वापरुन मोबाईल हँग होतोय किंवा इनसफिसिइंट मेमरी म्हणत आहे तर खालील कृती करा
सर्व प्रथम मोबाईल मधील सर्व चित्रे SD CARD मध्ये move करा. नाही केली तरी Photo Delete  होणार नाहीत. या कृतीने मोबाईल हॅग होणार नाही.
१)सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील My files (जेथे folder आहेत ते )नावाचे Folder शोधा.

२)Storage ची निवड करा. Mobile storage device निवडा.

३)त्यामधील Whatsapp नावाचे Folder निवडा
(त्यामध्ये तुम्हाला profile Pictures ,Databases, Media दिसेल )
४)Databases हे Folder निवडा.

५)त्यामध्ये तुम्हाला msgstore201... अशा नावाची Files दिसतील
६)त्या डिलीट करा म्हणजे Whatsapp Sms ne मोबाईल हॅग होणार नाही.
कृती आवडली आणि समस्या दुर झाली तर दुसऱ्या ग्रुप मध्ये पाठवा



Wednesday, April 13, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सर्वाना शुभेच्या


महा मानव, विश्व रत्न, विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्या व बाबांना कोटी कोटी प्रणाम !!!



Sunday, April 10, 2016

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेछ्य


महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेछ्य 



Wednesday, March 23, 2016

तालुकास्तरीय शिक्षण परिषद पंढरपूर येथील शिक्षणाची वारी पाहा.

भक्तीमय पंढरी
झाली शिक्षणाची वारी

बालेवाडीच्या धर्तीवर पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत १५ मार्चला शिक्षणाची परिषद भरवली होती
या मध्ये पंढरपूरातील जिप च्या शाळेने खरोखरच खुपच सुंदर ,आकर्षक,प्रेरणादायी  साहित्य तयार केले.
एकवेळ पाहाल तर खरोखरच भक्तीमय पंढरी शिक्षणमय झाली असेल वाटेल !
कृपया एकवेळ आपण ही वारी पाहाल तेव्हाच कळेल पंढरी शिक्षणाची !
आर्वजुन पाहावा असा शिक्षणाच्या वारीचा व्हिडीओ पाहावा ही विंनती आहे 

No comments:

Post a Comment