Wednesday, April 20, 2016
Whatsapp मेमरी फुल होत असेल तर उपाय Whatsapp memory problems
भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते
भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते आणि सर्वाची आता ही समस्या झाली ..
तर ..वॅाटसॲप वापरुन वापरुन मोबाईल हँग होतोय किंवा इनसफिसिइंट मेमरी म्हणत आहे तर खालील कृती करा
सर्व प्रथम मोबाईल मधील सर्व चित्रे SD CARD मध्ये move करा. नाही केली तरी Photo Delete होणार नाहीत. या कृतीने मोबाईल हॅग होणार नाही.१)सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील My files (जेथे folder आहेत ते )नावाचे Folder शोधा.
२)Storage ची निवड करा. Mobile storage device निवडा.
४)Databases हे Folder निवडा.
५)त्यामध्ये तुम्हाला msgstore201... अशा नावाची Files दिसतील
६)त्या डिलीट करा म्हणजे Whatsapp Sms ne मोबाईल हॅग होणार नाही.
कृती आवडली आणि समस्या दुर झाली तर दुसऱ्या ग्रुप मध्ये पाठवा
Wednesday, April 13, 2016
Sunday, April 10, 2016
Wednesday, March 23, 2016
तालुकास्तरीय शिक्षण परिषद पंढरपूर येथील शिक्षणाची वारी पाहा.
भक्तीमय पंढरी
झाली शिक्षणाची वारी
बालेवाडीच्या धर्तीवर पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत १५ मार्चला शिक्षणाची परिषद भरवली होती
या मध्ये पंढरपूरातील जिप च्या शाळेने खरोखरच खुपच सुंदर ,आकर्षक,प्रेरणादायी साहित्य तयार केले.
एकवेळ पाहाल तर खरोखरच भक्तीमय पंढरी शिक्षणमय झाली असेल वाटेल !
कृपया एकवेळ आपण ही वारी पाहाल तेव्हाच कळेल पंढरी शिक्षणाची !
आर्वजुन पाहावा असा शिक्षणाच्या वारीचा व्हिडीओ पाहावा ही विंनती आहे