Pages

Wednesday 22 June 2016

सातवा वेतन आयोग कॅल्क्युलेटर

सातवा वेतन आयोग कॅल्क्युलेटरमध्ये नवीन शिफारशीनुसार आपले वेतन पडताळून पाहण्यासाठी इथे क्लिक करा.....!

संगणक शिका शै. व्हिडीओ


अनुक्रमांकशैक्षणिक व्हिडीओचे नांवClick on Download
01ब्लॉग तयार कराDownload
02ब्लॉगवर पोस्ट शेअर कराDownload
03शिक्षणाची वारी पंढरपूरDownload

Wednesday, April 20, 2016

Whatsapp मेमरी फुल होत असेल तर उपाय Whatsapp memory problems

भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते

भरपुर ग्रुप मध्ये असाल तर आणि 
Whats app Hang होतेय फुल मेमरी होते आणि सर्वाची आता ही समस्या झाली ..
तर ..वॅाटसॲप वापरुन वापरुन मोबाईल हँग होतोय किंवा इनसफिसिइंट मेमरी म्हणत आहे तर खालील कृती करा
सर्व प्रथम मोबाईल मधील सर्व चित्रे SD CARD मध्ये move करा. नाही केली तरी Photo Delete  होणार नाहीत. या कृतीने मोबाईल हॅग होणार नाही.
१)सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील My files (जेथे folder आहेत ते )नावाचे Folder शोधा.

२)Storage ची निवड करा. Mobile storage device निवडा.

३)त्यामधील Whatsapp नावाचे Folder निवडा
(त्यामध्ये तुम्हाला profile Pictures ,Databases, Media दिसेल )
४)Databases हे Folder निवडा.

५)त्यामध्ये तुम्हाला msgstore201... अशा नावाची Files दिसतील
६)त्या डिलीट करा म्हणजे Whatsapp Sms ne मोबाईल हॅग होणार नाही.
कृती आवडली आणि समस्या दुर झाली तर दुसऱ्या ग्रुप मध्ये पाठवा



Wednesday, April 13, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सर्वाना शुभेच्या


महा मानव, विश्व रत्न, विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्या व बाबांना कोटी कोटी प्रणाम !!!



Sunday, April 10, 2016

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेछ्य


महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेछ्य 



Wednesday, March 23, 2016

तालुकास्तरीय शिक्षण परिषद पंढरपूर येथील शिक्षणाची वारी पाहा.

भक्तीमय पंढरी
झाली शिक्षणाची वारी

बालेवाडीच्या धर्तीवर पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत १५ मार्चला शिक्षणाची परिषद भरवली होती
या मध्ये पंढरपूरातील जिप च्या शाळेने खरोखरच खुपच सुंदर ,आकर्षक,प्रेरणादायी  साहित्य तयार केले.
एकवेळ पाहाल तर खरोखरच भक्तीमय पंढरी शिक्षणमय झाली असेल वाटेल !
कृपया एकवेळ आपण ही वारी पाहाल तेव्हाच कळेल पंढरी शिक्षणाची !
आर्वजुन पाहावा असा शिक्षणाच्या वारीचा व्हिडीओ पाहावा ही विंनती आहे 

Monday 2 May 2016

Android Apps

Android Apps

खालील पैकी कोणतीही फाईल डाउनलोड करण्यासाठी संबंधित फाईल च्या नावासमोरील DOWNLOAD वर क्लिक करा.

अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.cce कॅल्क्युलेटर appDOWNLOAD
2.इंग्रजी वाचन करणारे appDOWNLOAD
3.५ वी unit 1 appDOWNLOAD
4.५ वी unit 2 appDOWNLOAD
5.टेक गुरू वेबसाईटचे offline appDOWNLOAD

PDF व इतर डॉक्युमेंट

PDF व इतर डॉक्युमेंट


अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.app निर्मिती भाग १ पीडीएफDOWNLOAD
2.app निर्मिती भाग २ पीडीएफDOWNLOAD
3.पेपरलेस चाचणी भाग १ पीडीएफDOWNLOAD
4.गूगल form बनवणे. पीडीएफDOWNLOAD
5.interactive ppt बनवणे-mischief.pdfDOWNLOAD

Friday 15 April 2016

प्रगत शाळा शोधा.

टिचकी मारा.आणि प्रगत शाळा शोधा.

PDF व इतर डॉक्युमेंट

PDF व इतर डॉक्युमेंट


अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.app निर्मिती भाग १ पीडीएफDOWNLOAD
2.app निर्मिती भाग २ पीडीएफDOWNLOAD
3.पेपरलेस चाचणी भाग १ पीडीएफDOWNLOAD
4.गूगल form बनवणे. पीडीएफDOWNLOAD
5.interactive ppt बनवणे-mischief.pdfDOWNLOAD

Excel Templates

Excel Templates


अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.वार्षिक निकाल पत्रक सॉफ्टवेअर 3.1 -- १ ते ८ साठीDOWNLOAD
2.विद्यार्थी हजेरी पत्रकDOWNLOAD
3.शालेय पोषण आहारDOWNLOAD
4.वार्षिक निकाल पत्रक ३.३ --विद्यार्थी फोटो सह --१ ते ८ साठीDOWNLOAD
5.file nameDOWNLOAD
(अधिक माहितीसाठी व निकाल पत्रक सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी मधिल help हे sheet जरूर वाचा)

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.



स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)

२. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते.

३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक करा, usbकिंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable करा.

४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
193.168.42.129:8888
असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाकामोबाइल वर एक permission बॉक्स येईल तो acceptकरा.

५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.

६. स्क्रीन mirroring साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करातुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).

७. याशिवाय AIRDROID  अॅप  वापरून मोबईल मधून data ट्रान्सफरकॅमेरा कंट्रोलकॉल, sms , कॉन्टॅक्ट असे अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop वर वापरू शकतो..

८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  व संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला आहे.

 ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how to root  व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
सर्व टप्पे अचूक पार पाडले तर रूट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

१०.हे अॅप ऑफलाईन चालतेसंगणका वर कोणतेही software  इन्स्टॉल करण्याची गरज नाही, browser मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.

Enjoy screen mirroring........!