STAR PROJECT अंतर्गत BRC
व CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२
उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय
टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त
मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.
घटकाचे नाव -: ८ मूल्यमापन कौशल्ये
स्वाध्याय -: एका शाळेच्या शाळा सिद्धी मूल्यमापन प्रपत्राच्या आधारे
मुल्यांकन
करा.स्वयं
मूल्यमापन व तुम्ही केलेले मूल्यमापन{बाह्य} यामध्ये
तुलना करून
आपली निरीक्षणे नोंदवा.