STAR PROJECT अंतर्गत BRC
व CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२
उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय
टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त
मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.
घटकाचे नाव -: ४- सनियंत्रण
स्वाध्याय क्र./नाव -: १ अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंदायी होण्यासाठी शिक्षण परिषद या उपक्रमाचे सनियंत्रण कसे केले जाते ते प्रत्यक्ष शिक्षण परिषदेस उपस्थित राहून त्याचा अहवाल तयार करा.
No comments:
Post a Comment