Pages

Friday 27 January 2023

STAR PROJECT प्रशिक्षण{ १२-विद्यार्थी लाभाच्या योजना }

STAR PROJECT अंतर्गत BRC CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२

उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय 

टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.

घटकाचे नाव -: १२ -: विद्यार्थी लाभाच्या योजना व शिष्यवृत्त्या  

स्वाध्याय -: कोणत्याही दोन विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजनेचे निकष थोडक्यात लिहा.

                     तसेच लाभाची निवड कशी कराल ते सांगून पडताळा सूची तयार करा.

No comments:

Post a Comment