STAR PROJECT अंतर्गत BRC
व CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२
उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय
टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त
मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.
घटकाचे नाव -: ९- : २१ व्या शतकातील कौशल्ये
स्वाध्याय -: एकविसाव्या शतकातील कौशल्यांचे शैक्षणिक
गुणवत्ता विकासामध्ये शैक्षणिक पर्यवेक्षण करीत असतांना तुम्ही कसा उपयोग
कराल,यावर खालील मुद्द्यांच्या आधारे संक्षिप्त टिपण्णी तयार करा.