STAR PROJECT अंतर्गत BRC
व CRC सदस्य प्रक्शिक्षण २०२१-२०२२
उदाहणादाखल मी सोडविलेले घटक निहाय स्वाध्याय
टिप- वरील स्वाध्याय बरोबर असेलच असे नाही.फक्त
मार्गदर्शन मिळावे या हेतूने सोडविले आहे.आपण यात हवा तो बदल करू शकता.
घटकाचे नाव -: ११ माहितीचे विश्लेषण
स्वाध्याय -: केंद्रातील इयत्ता ३ री भाषा विषयांत
सर्वात कमी संपादन असलेल्या
वर्गासाठी कृती आराखडा
बनवा.